आदिवासी विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेतील कपातीविरोधात बिरसा सेवा फाउंडेशनचे निवेदन
नागपूर , सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या संधींवर परिणाम करणाऱ्या दिनांक ५ ऑगस्ट रोजीच्या संबंधित शासन निर्णयांचा तात्काळ पुनर्विचार करून ते रद्द अथवा मागे घेण्यात…

