गोदावरी नदीच्या घाटावर सफाई मोहीम
नांदेड, रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत महापालिकेने गुरुवारी विशेष सामूहिक श्रमदान उपक्रम राबविला. महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी नदीच्या गोवर्धन घाटावर स्वच्छता मोहीम…

