जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहाता येथील सेंट जॉन स्कूलमधील मतदान…

