निवासी सदनिकेवर सोलर पॅनल बसविण्यास विरोध; रहिवाशांचा प्रश्न ऐरणीवर
नांदेड,(प्रतिनिधी) : पंतप्रधानांनी सौरऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन केले असून, केंद्र व राज्य सरकारकडूनही सौरऊर्जेबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र, दुसरीकडे सिडको परिसरातील कॅन्सर हॉस्पिटलजवळ असलेल्या सदनिकेच्या सार्वजनिक छतावर सोलर पॅनल…

