वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ साधक ह.भ.प. शिवनाथ वाकचौरे यांचे निधन
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अकोले तालुक्यातील कोतूळ येथील पंचक्रोशीत परिचित असणारे, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ साधक, उत्कृष्ट गायक-वादक आणि कुशल कारागीर ह.भ.प. शिवनाथ रामचंद्र वाकचौरे मिस्त्री यांचे निधन झाले.…

