थाळी मार्च आंदोलनाच्या दणक्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने मेसची दरवाढ पूर्णपणे रद्द केली

पुणे ,राजन शेळके ( प्रतिनिधी ) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहामध्ये प्रशासनाने केलेल्या मेस दरवाढीच्या विरोधात एसएफआयच्या वतीने २६ सप्टेंबर रोजी जोरदार थाळी मार्च आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या…