अनाथांचा नाथ… मदतीचा हात!

परभणी,  नीलेश कांमतीकार (प्रतिनिधि) : आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मुख्यमंत्रीपदापासून पंतप्रधानपदापर्यंतच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापूर्तीचे औचित्य साधून, ‘सेवा संकल्प अभियानाची’ सुरुवात परभणीतून करण्याचा मान शिवसेनेचे मुख्य नेते…