सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज लोहा, कंधार, मुखेड व नायगाव येथे बैठका

नांदेड, रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री. सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी लोहा, कंधार, मुखेड आणि नायगाव येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले…