सप्तशृंगी गडावरील मंदिरात मोठी चोरी, तब्बल 22 किलो चांदी गायब

नासिक. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गड येथील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारात मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून, मंदिरातील नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीमध्ये तब्बल 22 किलोहून अधिक तफावत…