शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे तातडीने निकाली काढा : खासदार संजय जाधव

परभणी, निलेश कामतीकर (प्रतिनिधी) : दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या झरी परिसरातील शेतकऱ्यांच्या कर्जप्रश्नावर खासदार संजय जाधव यांनी झरी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेला भेट देऊन बँक प्रशासनाशी चर्चा केली. शेतकऱ्यांना…