RCERT पॉलिटेक्निकच्या ९८ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स इन्क्युबेशन सेंटरला औद्योगिक भेट

चंद्रपूर, गौरव पराते (प्रतिनिधी): सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT) पॉलिटेक्निक, चंद्रपूर येथील प्रथम वर्षाच्या ९८ डिप्लोमा विद्यार्थ्यांनी ७ ऑक्टोबर…