शिधापत्रिकाधारकांनी e-KYC पूर्ण करून लाभ सुरक्षित करावा
रामटेक, प्रशांत भोयर ( प्रतिनिधी ) : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांचे आधार आधारित e-KYC पूर्ण करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर…

