ना. विखे पाटील यांची खतगावकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी नांदेड जिल्ह्यातील…

