शॉर्ट सर्किटचा ब्लास्ट… डोळ्यांसमोर अंधार; उपचारांनी पुन्हा दिसू लागले जग!

पुणे , आशिष औंढेकर ( प्रमुख पश्चिम महाराष्ट्र ) : कामाच्या ठिकाणी इलेक्ट्रिकचे काम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किट होऊन मोठा ब्लास्ट झाला. या ब्लास्टमधून उडालेले मेटलचे कण थेट डोळ्यात…