पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; 8 जण गंभीर जखमी

पुणे : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौडजवळ मध्यरात्री भरधाव कारची उभ्या पीक अप गाडीला धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कारमधील 8 जण गंभीर जखमी झाले आहेत.…