नव्या रस्त्यानंतरही वाहतूक कोंडी कायम; आंबेगाव पठारच्या नागरिकांचा त्रास सुरूच
पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : आंबेगाव पठार येथील चिंतामणी ज्ञानपीठाजवळ नवले पूल ते कात्रजला जोडणारा रस्ता नव्याने करण्यात आला आहे. या रस्त्यावरील तीव्र उतार काही प्रमाणात कमी करण्यात आला असला,…

