शिव-शंभू विचारांचा गगनभेदी निनाद; पिंपरी-चिंचवडमध्ये ढोल-ताशांचा विश्वविक्रम
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला हजारो ढोल-ताशांच्या गजरात रविवारी (दि. ४ ऑक्टोबर २०२६) ऐतिहासिक मानवंदना देण्यात आली. पाच मिनिटांचे शिस्तबद्ध सामूहिक वादन करत ४…

