पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला विश्वविक्रमी ढोल-ताशा मानवंदना

पिंपरी-चिंचवड, राजन शेळके ( प्रतिनिधी): धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला रविवारी, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी विश्वविक्रमी ढोल-ताशा मानवंदना देण्यात आली. हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार…