राष्ट्रीय ओबीसी महासंघाची शहर कार्यकारिणी बैठक; दिल्लीतील आंदोलनावर सखोल चर्चा
नागपूर, अंशुल जिचकर( प्रतिनिधी ) : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शहर कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच रवीभवन, नागपूर येथे पार पडली. या बैठकीत आगामी जातीय जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) स्वतंत्र कॉलम समाविष्ट…

