खोकल्यासाठी मेडिकलमध्ये थेट सिरप मिळणार नाही! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता डॉक्टरांची चिठ्ठी बंधनकारक
नवी दिल्ली : सर्दी, खोकला किंवा घसा दुखताच अनेकजण थेट मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन कफ सिरप खरेदी करतात. मात्र आता ही सवय बदलावी लागणार आहे. केंद्र सरकारने सिरप स्वरूपातील औषधांच्या विक्रीबाबत…

