रासायनिक खते व हायब्रीड बियाणे हेच आजारपणाचे मुख्य कारण : पद्मश्री राहीबाई पोपेरे

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नाशिक शहरातर्फे यंदाही आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा नवदुर्गा सन्मान सोहळा नवरात्रीच्या पावन पर्वात ललिता पंचमीला शंकराचार्य संकुलातील कुर्तकोटी सभागृहात संपन्न झाला. यावेळी नाशिक…