स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे एकीकडे शुल्कमाफी, दुसरीकडे बॅकलॉग परीक्षेचे शुल्क

नांदेड, रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हद्दीतील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत विद्यापीठाने परिपत्रक जारी केले असतानाही काही महाविद्यालयांकडून बॅकलॉग परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात…