पाणीसाठ्याचा महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

नांदेड, रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात नांदेड शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरू केले आहे. नांदेड-वाघाळा…