नांदेड उत्तर मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीची आमदार बालाजी कल्याणकरांकडून पाहणी

नांदेड, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधि ) : राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानामुळे नांदेड जिल्ह्यासह नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी…