विद्यार्थिनीवर तरुणाचा खंजरने हल्ला ; नांदेडमध्ये भरदिवसा थरार

नांदेड, रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : भाग्यनगर रस्त्यावर आयआयबी क्लासेससमोरील अभ्युदय बँकेजवळ एका १८ वर्षीय विद्यार्थिनीवर तरुणाने खंजरने हल्ला केल्याची घटना सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. या हल्ल्यात दीक्षा…