कुसुमनगर साखर कारखान्याच्या शुभारंभाला विखे पाटील, अशोक चव्हाण यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील वाघलवाडा येथे एम.व्ही.के. ॲग्रो फुड प्रोडक्ट लिमिटेडच्या कुसुमनगर साखर कारखान्याचा शुभारंभ सोहळा गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे सहकार,…

