दिव्यांगांचे अधिकाऱ्यांच्या घरासमोर सफाई अभियान

नांदेड, रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी): दिव्यांग नागरिक व विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी शहरात एक आगळेवेगळे आंदोलन पाहावयास मिळाले. सर्वसमावेशक दिव्यांग सशक्तिकरण असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो…