दिव्यांगांचे अधिकाऱ्यांच्या घरासमोर सफाई अभियान

नांदेड, रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी): दिव्यांग नागरिक व विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी शहरात एक आगळेवेगळे आंदोलन पाहावयास मिळाले. सर्वसमावेशक दिव्यांग सशक्तिकरण असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो दिव्यांगांनी झाडू घेऊन गांधीगिरी मार्गाने स्वच्छता अभियान राबवले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि महापालिका आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर तसेच महापालिकेच्या इमारतीबाहेर झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

या आंदोलनात संभाजी सोनाळे, बाबू डुकरे, एक उमर, मिलिंद सीतळे, भाग्यश्री नागेश्वर, अफरोजा खानम यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाने त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…