ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन
नांदेड, रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. दक्षिण जिल्हाध्यक्ष खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली,…

