नवीन मोंढा व्यापारी मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात सभापती सौ. सदिच्छा सोनी-पाटील यांचे रक्तदान
नांदेड, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : नांदेड शहरातील नवीन मोंढा व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेशाची भक्तिमय आरती, महाप्रसाद तसेच सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.…

