सरहद संस्थेच्या वतीने स्व. नाना पाटेकर यांच्या नावाने काश्मीरमध्ये शाळा सुरू करणार
पुणे ,आशिष ओढेकर (प्रमुख पश्चिम महाराष्ट्र) : आपल्या अभिनयाने जगभरातील रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या नाना पाटेकर यांचे काश्मीरवर विशेष प्रेम होते. काश्मीरमधील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काम करण्याचा मानस व्यक्त करून…

