नागपूर पोलिसांमधील रायटर आणि डिफॉल्टर कर्मचाऱ्यांना आता गार्ड ड्युटी!
नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधि ) : शहरामध्ये गुन्हेगारांसोबत साटेलोटे ठेवून बेकायदेशीर धंद्यांना अभय देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आता धाबे दणाणले आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या आणि कर्तव्यात सातत्याने…

