सराईत घरफोडी आरोपीला सहा वर्षांचा कारावास ; २० हजारांचा दंड

नागपूर, सतीश तोडासे (प्रतिनिधि) : नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी नरेश अंकालू महिलांगे (वय ३४, रा. पुजाराम वाडी, डीप्टी सिग्नल, कळमना, नागपूर) याला न्यायालयाने सहा…