लाडक्या बहिणींना मोठा झटका! नागपुरातील 1 लाख महिला रडारवर
नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील 1 लाखांहून अधिक महिलांच्या अर्जांची छाननी सुरू असून त्यापैकी अनेक महिला योजनेसाठी अपात्र…

