एक तासाची परीक्षा, मुंबईचा प्रवास; नागपूर केंद्राची मागणी

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) विविध प्राध्यापक संवर्गाच्या चाळणी परीक्षा केवळ मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील हजारो उमेदवारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर…