हनीलिसा अपार्टमेंट परिसरातील बेकायदेशीर गोशाळा, गोदामांच्या लोडिंग-अनलोडिंगच्या आवाजामुळे रहिवासी त्रस्त

नागपूर,सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : लकडगंज येथील हनीलिसा अपार्टमेंट परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोशाळा, अस्वच्छता तसेच उशिरा रात्रीपर्यंत सुरू असलेल्या बेकायदेशीर गोदामांमधील मालाच्या लोडिंग-अनलोडिंगच्या आवाजामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.…