मुंबई-पुण्यासह महाराष्ट्राला दिलासा! पुन्हा सक्रिय होणार मान्सून; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी पावसाचा…

