मुंबईतील तब्बल 79 नगरसेवकांवर टांगती तलवार; निवडीविरोधात कोर्टात याचिका

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात मोठी माहिती समोर आली असून तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणांपैकी अनेक याचिका सध्या न्यायप्रविष्ट…