मगरपट्टा सिटीत शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह; ३०० महिलांच्या सहभागात भव्य सामूहिक कुंकू अर्चन व श्रीसूक्त हवन संपन्न

पुणे, आशिष औंढेकर (प्रमुख पश्चिम महाराष्ट्र): हडपसर येथील मगरपट्टा सिटीस्थित श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सव अत्यंत धार्मिक व भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. उत्सवाच्या औचित्याने मगर कुटुंबीयांच्या वतीने मंदिरात…