कोतूळमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; बंदोबस्ताची ग्रामस्थांची मागणी
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रतिनिधी) : अकोले तालुक्यातील कोतूळ गावात विविध भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामस्थांसह सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्ते,…

