किरण सरनाईक यांना विजयी करण्यासाठी आशिष धर्माळे यांचा झंझावाती दौरा!
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना विजयी करण्यासाठी शिवसेनेचे अमरावती जिल्हाप्रमुख आशिष धर्माळे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. शिक्षकांशी थेट संवाद…

