केतन हत्याकांडात धक्कादायक वळण; सिया-चेतनने चार महिन्यांपूर्वीच गुप्तपणे केलं होतं लग्न?

पुणे : लोहगड परिसरातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा धागा लागल्याचा दावा करण्यात येत आहे. मुख्य संशयित सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी सुमारे चार…