राजौरीत भूसुरुंगाचा स्फोट; JCOसह 4 जवान जखमी
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LOC) मंगळवारी भूसुरुंगाचा स्फोट होऊन एक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO) आणि तीन जवान जखमी झाले. नौशेरा सेक्टरमधील कलाल परिसरात ही घटना घडली. नियमित…

