पुण्यात रंगणार आंतरराष्ट्रीय सर्कस महोत्सव; पाच देशांतील कलाकार दाखवणार थरारक कसरती!

पुणे ,राजन शेळके (प्रतिनिधी) : पुणेकरांसाठी मनोरंजनाची एक अनोखी पर्वणी येणार आहे. पुण्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय सर्कस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, व्हिएतनाम, मॅक्सिको, इथिओपिया, नेपाळ आणि भारत या पाच देशांतील…