नाशिकच्या विकासरथाच्या सारथी महापौर हिमगौरी आहेर आडके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा; त्यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळा आणि पर्यटनाची नवी भरारी
नाशिक , आशिष औंढेकर (प्रमुख पश्चिम महाराष्ट्र) : रविवार, दिनांक ११/१०/२०२६ रोजी नाशिक महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक, लोकप्रिय महापौर मा. सौ. हिमगौरी आहेर आडके यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा…

