गाथावनात १०८ कुटुंबांच्या शुभहस्ते १०८ देशी वृक्षांचे वृक्षारोपण

देहूगाव, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : तीर्थक्षेत्र देहूगाव येथील गाथावनात ‘आपला परिवार सोशल फाउंडेशन, पुणे’च्या वतीने ‘एक कुटुंब – एक झाड’ या संकल्पनेतून १०८ कुटुंबांच्या शुभहस्ते १०८ देशी…