‘ग्रंथभारती’ दिवाळी अंकाच्या नियोजनासाठी साताऱ्यात बैठक

सातारा, आशिष औंढेकर ( प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र ) :  ग्रंथालय भारतीच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘ग्रंथभारती’ दिवाळी अंकाच्या नियोजनासाठी सातारा येथे बैठक उत्साहात संपन्न झाली. दिवाळी अंकाच्या निर्मितीबाबत बैठकीत विविध…