चांदीच्या दरात 4500 रुपयांची घसरण, सोने 900 रुपयांनी स्वस्त

मुंबई. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. सराफा बाजारात आज सोने 900 रुपयांनी स्वस्त झाले असून चांदीच्या दरात तब्बल 4,745 रुपयांची घट नोंदवण्यात…