सोनं-चांदी पुन्हा महागलं! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दरात मोठी उसळी

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (३ ऑगस्ट) सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा उंच झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढल्याने मौल्यवान धातूंच्या किमतीत तेजी पाहायला…