गांधी जयंतीनिमित्त टाटा मोटर्समध्ये स्वच्छता अभियान; ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पुणे, प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड, चिखली प्लांट येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि…

